Skip to Content

IndvsNZ ODI Live : भारत वि न्यूझीलंड वन डे लाईव्ह

IndvsNZ ODI Live : भारत वि न्यूझीलंड वन डे लाईव्ह

Submitted by • February 5, 2020 www.tv9marathi.com

पहिल्या वन डे सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. भारताकडून फ्रेश सलामीवीर मैदानात उतरले. India vs New Zealand ODI हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात मुंबईकर श्रेयस अय्यरने खणखणीत शतक झळकावलं. श्रेयसने 101 चेंडूत शतकाला गवसणी घातली. यामध्ये त्याने 11 चौकार आणि 1 षटकार ठोकला. श्रेयसचं हे वन डेतील पहिलं शतक ठरलं. 107 चेंडूत 103 धावा करुन अय्यर माघारी परतला. टीम साऊदीने त्याला बाद केलं. अय्यर बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 45.3 षटकात 4 बाद 292 अशी होती. श्रेयस अय्यर-राहुलने चौथ्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी केली.

Voted by:
Voted by tv9marathi

<a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>